पुणे, दि. 15 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
अल्पवयीन मुलाने गायीवर शारीरिक अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला
आहे.
फुरसुंगी गावातील गणपती मंदिराजवळ
असलेल्या मोकळ्या मैदानात बांधलेल्या गाईचे पाय बांधून एका अल्पवयीन माथेफेरू
तरुणाने गायीवरती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुरसुंगी परिसरात राहतात.
घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती.
दरम्यान पहाटेच्या सुमारास एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने या गाईचे पाय बांधून
तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.
पुण्यातील फुरसुंगी भागात ही घटना घडली
आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. फुरसुंगी येथील कामठे आळी
परिसरात १३ डिसेंबरच्या पहाटे ही घटना घडल्याचे उघड झाले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84