Type Here to Get Search Results !

खून का बदला खून; पुण्यातील मंडईत तरुणावर कोयत्याने वार करून गोळीबार

 

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात हा प्रकार घडला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे हा रात्री ९ वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले, त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.