पुणे, दि. 23 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): माजी मंत्री व भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला.
सहकाऱ्यांसह ते परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. येथे डॉक्टरांनी त्यांची
तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात
दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना
खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना विधान भवनातून
रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुर्तात त्यांची
प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल
करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधिमंडळ परिसरातील विधानसभेसमोरील
चेंबर वरून ॲम्बुलन्स जात असताना चेंबरचे झाकण फुटल्याने ॲम्बुलन्सचे चाक
त्यामध्ये फसले लोकांच्या मदतीने ॲम्बुलन्सला धक्का मारून गाडी पुढे करण्यात आली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84