Type Here to Get Search Results !

फुले दांपत्याला भारत रत्न दयावे; रामभाऊ सातपुते यांचे निवेदन

 

पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केले. यासाठी त्यांना 'भारत रत्न' हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा असे निवेदन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी सरकारला केले.

 

केंद्र सरकारला पाठविलेल्या निवेदनात मागणी करताना ते म्हणाले,''स्त्री शिक्षणासाठी तसेच सर्व जाती धर्मातील समाज शिक्षीत व्हावा, यासाठी आयुष्यभर खडतर कष्ट महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याने घेतले. त्यामुळे आज विविध क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल फुले दांपत्याला केंद्र सरकारने 'भारत रत्न' हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा,''

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.