Type Here to Get Search Results !

खासदार गिरीश बापट यांची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

 

पुणे, दि.२३ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवार दि.२३ डिसेंबर २०२२ पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गिरीश बापट मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. फडणवीस यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रविण दरेकर यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी आज फडणवीस आणि सहकारी पुण्यात आले आहे. दरम्यान बापट यांची प्रकृती देखील ठीक नसल्याने फडणवीस आणि सहकाऱ्यांनी बापटांची भेट घेत, डॉक्टरांशी सल्लामसलत केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes  

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.