पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): शनिवारवाडा परिसरात पादचारी तरुणाला
पोलीस असल्याच्या बतावणीने पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडून १५ हजारांची रोकड
लुटून नेल्याबाबत याबाबत अमोल भीमराव खंदारे (वय २३, रा. तोफखाना, शिवाजीनगर)
याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खंदारे रात्री
पावणेबाराच्या सुमारास शनिवारवाडा परिसरातून निघाला होता. त्या वेळी सय्यद आणि
साथीदारांनी त्याला अडवून पोलीस असल्याची सांगितले. सय्यदने त्याला बनावट ओळखपत्र
दाखवून धमकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सय्यदने ऑनलाइन पद्धतीने १५ हजार रुपये
खात्यात हस्तांतरित केले.
या प्रकरणी चोरटा
इरफान सय्यद आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंदारेने
पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84