पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी भारत
सरकारवर खोचक टीका केली आहे.
ट्वीट करून तुषार
गांधी म्हणाले,“नव्याने आणलेल्या डिजिटल करन्सीमध्ये बापूंची प्रतिमा समाविष्ट न
केल्याबद्दल रिझर्व बँक आणि भारत सरकारचे आभार. आता कृपया नोटांवरुनही त्यांची
प्रतिमा काढून टाका.”
तुषार गांधी हे महात्मा गांधी यांचे
पणतू आहे. महात्मा गांधींचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे ते चिरंजीव आहेत. लेखक
म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी लेट्स किल गांधी हे पुस्तक लिहिलं होतं, हे बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. याशिवाय,
द लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर माई बा, हे पुस्तकही
लिहिलं आहे. याबरोबरच त्यांनी चित्रपट सृष्टीतही काम केलं आहे. त्यांनी कमल हसन
दिग्दर्शित बॉलिवूड फिल्म ‘हे राम’ मध्ये कामही केलं होतं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84