पुणे, दि. 30 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सारसबागेजवळ असलेल्या स्वामी समर्थ मठ परिसरात आईचा
फोटो काढणार्या तरूणीकडील मोबाइल चोरट्याने हिसकावून नेला.
पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आणि तिची आई 29 डिसेंबरला स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी
गेल्या होत्या. त्यानंतर तरूणी मोबाईलमध्ये आईचा फोटो काढत होती. त्यावेळी चालत
आलेल्या चोरट्याने तरूणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला.
ही घटना 29 डिसेंबरला 4:30 वाजण्याच्या
सुमारास घडली. भरदिवसा मोबाइल हिसकाविल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती
निर्माण झाली होती.
याप्रकरणी पोलीस
उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84