पुणे, दि. 22 डिसेंबर
२०२२ (चेकमेट टाईम्स): चीनमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण
झपाट्याने वाढत असून, लाॅकडाउनसारखी स्थिती
उद्भवली आहे. त्यामुळे भारतासह जगातील इतर देशही धास्तावले आहेत.
“चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत असले, तरी भारताला काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे,”असा ट्वीट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी केले आहे.
दरम्यान, चीनमधील
कोरोना उद्रेकाच्या धर्तीवर केंद्रीय आरोग्य विभागाने राज्यांना सतर्क राहण्याच्या
सूचना केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पूनावाला यांनी आश्वासक
ट्वीट केले आहे. कोरोनाची भीती घेण्याची आवश्यकता नसून, केंद्रीय आरोग्य खात्याने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी
करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84