पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) अहिल्यादेवी
शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद
कुंटे अध्यक्षस्थानी होते. लेखीका डॉ. संगीता बर्वे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई, कार्याध्यक्षा
मेघना वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बर्वे यांच्या 'पियुची वही' या बालसाहित्य पुस्तकाला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला आहे. बर्वे
म्हणाल्या,"मला तुमची शाळा खूप आवडते. टेरेसवर बाग फुलवने,
मातीविना शेती या उपक्रमांमुळे तुमची सृजनशीलता वाढते.' तसेच लिखाणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले."
कुंटे म्हणाले,”शिक्षण म्हणजे फक्त
खडू, फळा नसून कला, क्रीडा व
सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होते.”
यावेळी नृत्य आणि
नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. जानेवारी महिन्यात होणाऱ्या सूर्यनमस्कार आणि
क्रीडा सर्धेची घोषणा त्यांनी योवळी केली. मुख्याध्यापिका अनघा डांगे यांच्या
मार्गदर्शनाखाली गौरी कुलकर्णी, रोहिणी रावते, अर्चना कुलकर्णी यांनी
संयोजन केले.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84