पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
भारत सरकारच्या नीती आयोगातर्फे दिला जाणारा
राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत भूषण’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दिलीप
आबनावे यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी समाजासाठी
दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आबनावे यांनी केलेल्या समाजसेवेसाठी तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून होत असलेले महिला सबलीकरण आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना झालेल्या मदतीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्काराचे वितरण
प्रमुख पाहुणे मेजर जनरल तेजपाल सिंग रावत यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार
मिळाल्याबद्दल आबनावे यांनी समाधान व्यक्त केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84