पुणे, दि. 16 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील या घटनेबद्दल पोलिसांकडून
मिळालेली माहिती अशी की, पीडित विवाहिता २४ वर्षांची असून, ती आपल्या
पतीसमवेत पुणे येथे राहात होती. त्यावेळी तिचा पती घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला
फोन करायचा. 'तुझे विवस्त्र फोटो पाठव' म्हणून जबरदस्ती करायचा. त्यामुळे भीतीपोटी पत्नी त्याच्या मोबाइलवर
विवस्त्र फोटो पाठवायची.
असा प्रकार सातत्याने
सुरू होता.एवढेच नव्हे तर विवस्त्रअवस्थेत पत्नीला झोपण्यास भाग पाडायचा. त्यातच
वारंवार अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा. तसेच घरातील सासू, सासरेही तिचा छळ
करायचे.
या विकृत मानसिकतेला
कंटाळून अखेर पीडित विवाहिता साताऱ्यात निघून आली. त्यानंतर तिने शाहूपुरी पोलीस
ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे
अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, हा गुन्हा पुणे येथे
घडल्यामुळे तेथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84