पुणे, दि. 19 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठातील ओपन कॅंटिंग परिसरात शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन कुटूंबातील
कुत्र्यांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर ते न सोडविल्यावरून एका तरुणाला
कुत्र्याच्याच बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
तक्रारदार ओमकार व
प्रमोद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेवक चाळ या ठिकाणी एकमेकांच्या
शेजारी राहतात. शनिवारी दुपारी तक्रारदार यांच्या स्नो नावाच्या कुत्र्यात व
प्रतिक यांच्या कुत्र्यांमध्ये भांडण सुरू झाले. तेव्हा, प्रतिकने ओमकारला हे
भांडण सोडवण्यास सांगितले. पण, ओमकारने त्याला मी, भांडणात पडणार नाही असे म्हणत तेथून निघून गेले. त्याचवेळी प्रतिकने
पाठीमागून येऊन हातातील कुत्र्याच्या बेल्टने डोक्यात मारून जखमी केले.
१७ डिसेंबर रोजी
दुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात ओमकार बोत्रे
(वय २१) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शेजारील प्रतिक मदने या तरुणावर गुन्हा
नोंद केला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84