पुणे, दि. 21 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): सिंहगड
रस्त्यावरील दुकानांच्या समोर व साइड मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर
महापालिकेने कारवाई केली.
या कारवाईमध्ये 14
नामफलक काढून टाकण्यात आले. तसेच फ्रंट व साईड मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या
बांधकामावर कारवाई करून 3 हजार चौरस फुट क्षेत्रफळ मोकळे केले.
सिंहगड रस्ता
क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई हाती घेण्यात आली आहे. यात बांधकाम
विभाग, अतिक्रमण
विभाग आणि आकाश चिन्ह विभागाने मंगळवारी सिंहगड रस्ता परिसरात संयुक्त कारवाई
केली.
ही कारवाई उपआयुक्त
परिमंडळ तीनचे सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाचे 50 अधिकारी
कर्मचारी, बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील यादव, आकाश चिन्ह निरीक्षक
युवराज वाघ, अजित जोगळेकर यांच्या पथकाने केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84