पुणे, दि. 17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला खंडणीविरोधी पथकाने पुणे-सातारा
रस्त्यावर पकडले. गुरुवारी (ता. १५ डिसेंबर २०२२)
पुणे-सातारा रस्त्यावर धनकवडी भागात खंडणीविरोधी पथकातील उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, संजय
भापकर, सयाजी चव्हाण, अमर पवार,
प्रफुल्ल चव्हाण हे गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी अहिल्यादेवी चौकात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.
विनोद बालाजी सोमवंशी
(वय १९,
रा. शनीनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे
नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
पोलिस उपायुक्त अमोल
झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे
पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजित पाटील
व पथकाने ही कारवाई केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84