पुणे, दि. 20 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): जैन
धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून
घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ बारामती शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने
बुधवार (ता. 21
डिसेंबर २०२२) बारामती बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातून सकाळी दहा
वाजता मोर्चा काढणार असून त्यानंतर जैन समाजाच्या भावनांचे निवेदन उपविभागीय
अधिकारी यांना दिले जाणार आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ बारामतीतील सर्व
जैन बांधव दिवसभर आपली दुकाने बंद ठेवणार आहेत.
श्री सम्मेद शिखरजीला
पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन
समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन केले जात आहे.
हा मोर्चा तीन हत्ती चौकातील श्री महावीर भवन येथून निघणार असून भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौक मार्गे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाणार आहे त्या
ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84