पुणे, दि. 27 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स):
एका घरात तरुण आणि तरुणीने एकाच वेळी आत्महत्या केली.
ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर या परिसरात घडली आहे. दोघांच्याही
आत्महत्येचे कारण अजून कळलेले नाही.
राजू शेख (वय 31) आणि बरखा मंडल (वय 33) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील
आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघेजण कात्रज भागात भाडेतत्वावर खोली घेऊन राहायला आले
होते. २५
डिसेंबरला बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजूने हॉलमध्ये फॅनला
लटकून गळफास घेतला तर बरखाने बेडरूममधील फॅनला लटकून आत्महत्या केली आहे.
आसपासच्या
रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली
आहे. घरात कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही.
या घटनेप्रकरणी
रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84