पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सणसवाडी येथील एल अँड टी फाटा येथे गुरुदत्त इंजीनियरिंग कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने काम सुरु असताना क्रेनमधील डिस्क अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धम्मपाल तुकाराम इंगोले असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
रविवारी (दि. 8 जानेवारी 2023) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सणसवाडी येथील कंपनीमध्ये इंगोले हा कामगार कामाला आहे. क्रेनमधील डिक्स धम्मपालच्या अंगावर पडली. कामगारांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84