Type Here to Get Search Results !

आमदार मुक्ताताई टिळक यांचे उचित स्मारक तयार करणार -चंद्रकांत पाटील

 

पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहराच्या माजी महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा संपन्न झाली आणि यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्मारक उभारण्याबद्दलची घोषणा केली.

या श्रद्धांजली सभेला पाटील यांच्या सह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोर्हे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चेतन तुपे, भाजपाचे  प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक, काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना(उद्धव ठाकरे गट)अध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे नाना भानगिरे, महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागस्कर, आरपीआय चे परशुराम वाडेकर, अंकुश काकडे माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार मेधा कुलकर्णी, प्रमोद कोंढरे, संदीप खर्डेकर यांच्यासह टिळक कुटुंबीय उपस्थित होते

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की,”मुक्ताताई एक लढवय्या नेत्या होत्या त्यांनी दुर्धर आजाराशी झुंज दिली त्यांचे कार्य हे आदर्शवत आहे.” त्यांचे उचित असे स्मारक करणार असल्याची घोषणा या वेळी पाटील यांनी केली. यावेळी सर्व पक्षातील नेते व समाजातील विविध मान्यवरांनी आमदार टिळक यांना श्रद्धांजली वाहिली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.