पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): योगेश मुळीक यांच्या प्रयत्नातून तयार झालेला गोल्फ चौक येरवडा येथील उड्डाणपुल शनिवारी सुरु करण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन.
नगर रस्त्यावर गोल्फ चौक, गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या भागात सतत वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रकल्पासाठी 28 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नातून या उड्डाणपुलाचे काम झाले आहे.
या उड्डाणपुला मुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84