Type Here to Get Search Results !

तुमचे व्हॉट्सअप स्टेट्स तुम्हाला गजाआड पाठवू शकते; दत्तवाडी पोलिसांची एकावर कारवाई

 

पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): व्हॉट्सअपवर पिस्तूलचे स्टेटस ठेवणार्‍या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 30 हजार रुपये किंमतीचे देशी पिस्तूल जप्त केले आहे.

पोलीस कर्मचारी कुंदन शिंदे, अमित सुर्वे, सद्दाम शेख यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार लक्ष्मीनारायण टॉकीजजवळून त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ पिस्तूल मिळून आले.

तुषार पांडुरंग भालेकर (वय 32, रा. पर्वती दर्शन) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांच्या पथकाने केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.