कर्क रुग्णांच्या (cancer) संख्येत वाढ होत असल्याने त्यांच्या
उपचारासाठी ही स्वतंत्र इमारत उभारण्यात येत आहे. उद्योजक महेश व जगदीश देसाई
यांच्या मातोश्री दुर्गा देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या इमारतीचे नामकरण केले
आहे, अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. या
नवीन वास्तूचे भूमिपूजन पंडित हृदयनाथ (Pandit Hridaynath)
आणि भारती मंगेशकर (Bharati Mangeshkar) यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. (pune news)
यावेळी रुग्णालयाचे विश्वस्त आदिनाथ मंगेशकर (Trustee Adinath Mangeshkar), वैद्यकीय
संचालक डॉ. धनंजय केळकर (Medical Director Dr. Dhananjay Kelkar), महेश देसाई (Mahesh desai), नीता देसाई
(nita desai), जगदीश देसाई (jagdish desai) आणि सुजाता देसाई (sujata desai) उपस्थित होते.
या नवीन इमारतीमध्ये 200 खाटा (beds) आहेत. यासोबतच 10 खाटांचा अतिदक्षता विभागही (Intensive care unit - ICU) आहे. लहान मुलांसाठी
सर्वोत्तम सेवा उपलब्धकरण्यात आली आहे. तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी (Bone marrow transplant) 22 खाटा आहेत. या
प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84