Type Here to Get Search Results !

आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आलेल्या एकूण १० वाहनांना आग

 

पुणे, दि. 16 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): ाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अग्नी तांडव पाहायला मिळत आहे. आज पुण्यातील विश्रांतवाडी (Vishrantwadi) परिसरातील फुलेनगर भागात असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या (RTO Office) आवारात जप्त करण्यात आलेल्या एकूण 10 वाहनांना आग (vehicles caught fire) लागल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

 

रविवारमुळे आणि मकर संक्रातीमुळे (makar sankrant holiday) आरटीओ कार्यालयाला आज सुट्टी होती. त्यामुळे या आवारात वाहनांना आग कशी लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीच्या भक्ष्यस्थानी 4 कार, 4 लक्झरी बस, 1 टेम्पो आणि 1 डंपर अशी एकूण 10 वाहने जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

 

यासोबतच काल देखील कोल्हापुरमधील गोकुळ MIDC मधील एका केमिकल कंपनीला मोठी आग लागली होती. जवळपास ती आग 3-4 तास धुमसत होती.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.