Type Here to Get Search Results !

मोक्काच्या आरोपातील दोन महिलांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

 

पुणे, दि. 3 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून एकाच्या डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन महिला आरोपींचा जामीन अर्ज मोक्का न्यायालयाने फेटाळला. नंदा नानासाहेब गायकवाड आणि दिपा पवार असे जामीन फेटाळण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ६२ वर्षीय महिलेने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.  

विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यात नंदा गायकवाड आणि दिपा पवार यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. या प्रकरणात फिर्यादी यांच्या वतीने अ‍ॅड. हृषिकेश धुमाळ यांनी कामकाज पाहिले.

त्यानुसार व्यावसायिक नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे, राजू ऊर्फ अंकुश दादा, सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके, दीपा पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n  

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes     

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.