Type Here to Get Search Results !

सिंहगड रस्त्यावर दुभाजकाला धडकून दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी गंभीर जखमी

 

पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर दुचाकी डिव्हायडरला धडकली आणि भीषण अपघात झाला. यात चालक तरुणाचा मृत्यू झाला. तर, सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला आहे.

 

संदीप सतिश पावटेकर (वय ४०, रा. रविवार पेठ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहीदास दिगंबर भालेराव (वय ४०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात संदीप पावटेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धायरी ब्रिजकडून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला आहे. हा अपघात ३० डिसेंबर 2022 रोजी रात्री 10:30 च्या सुमारास झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.