Type Here to Get Search Results !

बाबु शेख यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

 


पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Jubair Babu Shaikh has been appointed as Pune City Vice President of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्त्वाचे केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटना वाढवण्यासाठी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली.

पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले.(The appointment letter was recently given by Pune City President Prashant Jagtap to newly elected vice president jubair babu shaikh) यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा अध्यक्ष किशोर कांबळे, अन्वर खान, शब्बीर बागवान, इस्माईल छप्परबंद, असलम बागवान, इम्रान बागवान, फारुक शेख उपस्थित होते.

पक्षाने दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास पात्र ठेवण्याचा प्रयत्न करू. पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शेख म्हणाले. जुबेर बाबू शेख यांनी शहर चिटणीस म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे शहरातील झोपडपट्टी भागात जुबेर बाबू शेख यांचे कार्य असून, त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.