पुणे, दि. 27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिका (PMC) मराठी
भाषा संवर्धन समितीच्या (Marathi
Language Conservation Committee) वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
(fortnight) आयोजित केला आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज यशोदीप
पब्लीकेशन (yashodeep publication) आणि क्षितिज पुणे
(kshitij pune) यांच्या संयुक्त विद्यमाने 'सृजनरंग' हा कार्यक्रम
संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रा. कवयित्री रूपाली अवचरे (rupali
avachare), कवयित्री प्रभा सोनवणे (prabha sonavane) आणि ह.भ.प.कवयित्री मीनल बाठे (minal bathe) यांचा
सहभाग होता.
स्व-ओळख, स्त्री जाणीव, ग़ज़ल, सामाजिक जाणीव अशा अनेक विषयांवरच्या तिघींच्या कवितांना (poetry) रसिकांची भरभरून दाद मिळाली. रूपालीताईंचा भलामोठा उखाण्याने हास्याची
खसखस पिकली तर प्रभाताईंची ’तू गेल्यावर अंगण झाले उदास पोरी’ या कवितेने रसिकांना विचारप्रवण केले. मीनलताईंच्या पतिदेवांची आरती तर
श्रोत्यांना फारच भावली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84