पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भटक्या कुत्र्याला जेवण दिल्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना फुरसुंगी रस्त्यावरील एका सोसायटीमध्ये सोमवारी (दि. 16 जानेवारी 2023) सायंकाळी घडली. ही महिला आणि व्यक्ती फुरसुंगी रस्त्यावरील एकाच सोसायटीमध्ये राहतात. (A man molested a woman in an argument over feeding a stray dog in fursungi.)
मिळालेल्या
माहितीनुसार, महिला भटक्या कुत्र्यांना जेवण देत होती. याबाबत सोसायटीतील एकाने
तम्ही भटक्या कुत्र्यांना जेवण का देत आहात, असा महिलेला
जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरू असताना ही महिला त्याचे
मोबाइलमध्ये शूटिंग करीत होती. त्यावर या व्यक्तीने तिचा मोबाईल हिसकाविण्याचा
प्रयत्न केला, तसेच धक्काबुक्कीही केली.
या
प्रकरणी एका महिलेने (वय 43) तक्रार दिली आहे. त्यावरून त्या व्यक्तीच्या विरोधात हडपसर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84