पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला. याबद्दल दिल्ली विमानतळावर फ्लाइटची तपासणी केली जात असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
फोन येताच पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी तपासणी सुरु केली परंतु त्यांना संशयास्पद काहीही आढळले नाही. तरीही सर्व सुरक्षा नियमांचंपालन केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
“दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याबाबतचा फोन टेकऑफपूर्वी आला होता. या कॉलनंतर CISF आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्ली विमानतळावर संबंधित विमानाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, परंतु SOP नुसार सुरक्षाविषयक हालचालीचं पालन केलं जाईल”, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84