पुणे, दि. 14 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारताला यावर्षी जी-20
परिषदेचे यजमानपद मिळाल्यानंतर त्याच्या काही बैठका पुण्यात होणार आहे. त्यासाठी
विविध देशाचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी वेगवेगळ्या विमानाने पुण्यात येणार आहेत.
त्यापैकी काही प्रतिनिधी दि. 13, 14 आणि 15 जानेवारीला येणार आहेत. त्यानुसार लोहगाव
विमानतळाकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पुण्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या स्वागतासाठी लोहगाव
विमानतळदेखील सज्ज झाले आहे. विविध देशांचे 100 पेक्षा अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार असून, त्यांच्यासाठी विमानतळवर विमानापासून
'रेड कार्पेट' टाकले जाणार आहे. बाहेर
आल्यानंतर त्यांचे स्वागत तुतारी, ढोल ही पारंपारिक वाद्य वाजवून केले जाणार आहे.
येणाऱ्या पाहुण्यासाठी “रेड कार्पेट’ टाकले जाणार आहे.
त्यानंतर त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले जाईल. पुण्याशी संबंधित एखादी
वस्तू भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर पाहुण्यांचा पाहूणचार करून
त्यांना मल्टिलेवल पार्किंग येथे घेऊन जात तेथून परिषदेच्या ठिकाणी जाण्याची सोय केली
गेली आहे.
पाहुणे विमानतळाबाहेर पडल्यानंतर त्यांचे तुतारी व ढोल अशी
पारंपारिक वाद्य वाजवून स्वागत केले जाणार आहे. स्वागताबरोबरच पाहुण्यांना परत
जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने
दिली.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84