पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister eknath shinde) यांच्या
उपस्थितीमध्ये वाघोली (wagholi) (ता. हवेली) येथील पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे (Nationalist
Youth Congress) उपाध्यक्ष गणेश बाळासाहेब सातव पाटील यांचा भव्य
दिव्य ढोलताशांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत बाळासाहेबांची शिवसेना
पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. (ganesh satav patil entered shivsena party)
याप्रसंगी
शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,
ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, युवा
उद्योजक बाजीराव चव्हाण, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष अरुण गिरे, हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे आदी उपस्थित
होते. ठाणे येथील हॉटेल टीप टॉप या ठिकाणी हा प्रवेश सोहळा (event) पार पडला.
बाळासाहेबांच्या
शिवसेनेची ताकद जिल्ह्यात वाढवण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे
मोठे प्रयत्न करत आहेत. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत
पोहोचण्यासाठी कार्य करणार असल्याचे गणेश सातव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, वाघोली येथील सातव यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीच्या युवा संघटनेला
मोठा धक्का दिल्याची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84