Type Here to Get Search Results !

लातूर-पुणे एसटीचा भीषण अपघात!

 

पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे परिसरात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी (दि. 17 जानेवारी 2023) सकाळी हा अपघात झाला. (many people got injured in Latur-Pune ST bus accident today.)

 

मिळालेल्या माहितीनुसार, लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून निघुन पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून एसटी बस खाली उतरली. ही बस जोरात आदळल्यामुळे आतमधील प्रवाशी जोरात आदळले गेले.

 

एसटीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशी आतमधून बाहेर आले. अनेकांना दुखापत झाल्याने काही प्रवाशी शेजारीच पडून होते.

या अपघातात एसटीतील 30 प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना उपचारासाठी तातडीने लातूरला हलवण्यात आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.