Type Here to Get Search Results !

डिफेन्स सिविलीयन पैलवान निलेश वांजळे यांना रौप्य पदक

 

पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नुकत्याच चंडीगड (chandigadh) मध्ये झालेल्या ऑल इंडिया सिव्हील सर्विसेस कुस्ती स्पर्धेमध्ये (all india civil services wrestling competition) आरएसबि मुंबई (RSB Mumbai) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, एएलसी पुणे मधिल डिफेन्स सिविलीयन पैलवान निलेश वांजळे (nilesh wanjale) यांनी फ़्री स्टाइल कुस्ती प्रकारामध्ये 86 किलो वजन गटात रौप्य पदक (Silver Medal) पटकावले.

निलेश यांनी चंडीगड, दिल्ली मधील मल्लांचा पराभव करत अंतिम फेरित प्रवेश केला होता. यावेळी अंतिम फेरित निलेश वांजळे यांची लढत हरियाणाच्या कुलबिर राना (kulbir rana, hariyana) या मल्ला बरोबर झाली होती. पैलवान निलेश वांजळे यांना एएलसी कमांडंट ब्रिगेडियर अजय दीप सूद, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, विकास पाटील, संदीप वांजळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे निलेश वांजळे सांगतात.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.