पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): साहित्यिक कट्टा वारजे (sahityik warje kata) यांच्या वतीने मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा भव्य स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा (poetry competition)
घेऊन साजरा करण्यात आला. एकूण 65 कविता आल्या
होत्या. त्यातील 25 कविता सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या.
एकूण 5 क्रमांक काढण्यात आले. सहभागी उपस्थित सगळ्यांना
सन्मानपत्र (certificate) देण्यात आले आणि सर्वच कवींनी
उत्तम सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक (program introduction) या साहित्यिक कट्ट्याचे संस्थापक माजी नगरसेवक बाबा धुमाळ (baba
dhumal) यांनी केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (dipali
dhumal) यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सुप्रसिद्ध साहित्यिका
डॉ माधवी वैद्य (Dr. madhvi Vaidya) यांनी मार्गदर्शन केले,
तसेच त्यावेळी त्यांनी साहित्यिक कट्ट्याच्या ग्रंथालयाला (library)
1000 पुस्तके दिली. समन्वयक सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना
चांदगुडे (jyotsna chandgude) यांनी स्पर्धेची भूमिका मांडली.
नंतर
झालेल्या काव्यस्पर्धेचा निकाल (results) पुढीलप्रमाणे आहे.
प्रथम क्रमांक
अनिल छत्रे -- 1 हजार 500 रू. रोख. सन्मानपत्र आणि ममेंटो (memento) प्रदान करण्यात आले.
द्वितीय
क्रमांक
विद्या
सातारकर -- 1 हजार रू रोख, सन्मानपत्र आणि ममेंटो
प्रदान करण्यात आले.
तृतीय
क्रमांक
वीणा
पुरोहित -- 700 रू रोख, सन्मानपत्र आणि ममेंटो
प्रदान करण्यात आले.
उत्तेजनार्थ
चिन्मयी
चिटणीस -- 500 रू रोख, सन्मानपत्र आणि ममेंटो प्रदान
करण्यात आले.
उत्तेजनार्थ
संध्या
वाघ -- 500 रू रोख, सन्मानपत्र आणि ममेंटो प्रदान करण्यात आले.
या
स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध कवी धनंजय तडवळकर
(dhananjay talwalkar) आणि सुप्रसिद्ध कवयित्री चंचल काळे (chanchal
kale) यांनी केले. कवी महेश कुलकर्णी (Mahesh Kulkarni) यांनी सूत्रसंचालन (anchoring) केले. डी के जोशी,
जयंत मोहिते, उदय कुलकर्णी, महादेव गायकवाड, नंदकुमार बोधाई, सुरेश जाधव, मानसी नलावडे यांनी सदर कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84