Type Here to Get Search Results !

नवऱ्याला मारायला दिली ८ हजारांची सुपारी; बायको आणि प्रियकर गजाआड

 

पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बीड (Beed) जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका महिलेने आपल्या पहिल्या प्रियकराचा खून (murder) करण्यासाठी दुसऱ्या प्रियकर याची मदत घेतली आणि त्यानंतर 19 जानेवारी 2023 ला तिने त्याचा खून केलेला होता. बीड शहरातील पालवण चौक (palwan chowk) येथे ही घटना उघडकीला आलेली होती.

कविता आजिनाथ इंगळे (वय 40 राहणार पालवण चौक बीड) आणि सतीश जाधव (वय 26, रा. जाधव वाडी अंबिका चौक, बीड) अशी या प्रेमी युगुलांची नावे आहेत. जयश्री इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कविता आणि तिच्या प्रियकरांच्या विरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला.

त्यानंतर महिलेचा दुसरा प्रियकर आणि ती यांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या. त्यांच्या पोलीस कोठडीत आता दोन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी कविता हिचा पहिला प्रियकर दत्तात्रय राधाकिसन इंगळे (राहणार बीड) याचा अत्यंत अमानुषपणे खून केलेला होता. दोन वर्षांपासून दत्तात्रय आणि कविता लिव्ह इन रिलेशनशिप (Live-In Relationship) मध्ये पालवन चौक परिसरात राहत होते. त्यानंतर कविता हिचे सतीश जाधव यांच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि त्यानंतर तिने तिचा पहिला प्रियकर दत्तात्रय याचा 19 जानेवारी रोजी आठ हजारांची सुपारी दिली.

सतीश याने मित्रांना सोबत घेत हा खून करून तेथून पलायन केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.