पुणे, दि.
27 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रजासत्ताक दिनाच्या (republic
day) पूर्व संधेला पुणे मनपा
शिक्षण विभागाच्या (PMC educational
department) 8 शाळांना ISO मानांकन
प्रमाणपत्र (ISO Certificate) महापालिका आयुक्त विक्रम
कुमार (Vikram Kumar) यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त
रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांच्या उपस्थितीत
प्रदान करण्यात आले. (Pune PMC News)
शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत
यांनी पुणे मनपाच्या किमान 25 शाळा ISO करण्याचा संकल्प निश्चित केला आहे. त्यापैकी 8 शाळा ISO झाल्या असून उर्वरित 17 शाळांचे काम
प्रगतीपथावर आहे. या साठी महापालिका आयुक्त मा. विक्रम कुमार, मा. महापालिका अतिरिक्त आयुक्त (जन.) मा. रविंद्र बिनवडे यांचे
मार्गदर्शन लाभले.
यावेळी डॉ. मिनाक्षी राऊत यांच्या सोबतच डॉ. मनोरमा आवारे, प्रकल्प अधिकारी आणि समग्र शिक्षा, पुणे मनपा हे उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84