Type Here to Get Search Results !

पुणे मनपा शनिवार वाडा पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शिवाजी पुलावर (shivaji bridge) ट्रकच्या धडकेने (collision with truck) दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघातानंतर (accident) पसार झालेल्या अज्ञात ट्रकचालकाविरोधात (truck driver) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (accident after colliding with truck)

याबाबत मयताचा मित्र प्रज्वल काळे (वय 22, रा. पिंपरी) याने शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद (complaint) दिली. पृथ्वीराज विष्णूकुमार शेळके (वय 22, रा. अंबड, जि. जालना) असे मयताचे नाव आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज शेळके हा औषध उत्पादक कंपनीत (Drug manufacturing company) विपणन प्रतिनिधी होता. दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास पृथ्वीराज दुचाकीवरून शिवाजी पुलावरून जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात गंभीर जखमी (seriously injured) झालेल्या शेळकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक विजय पानकर अधिक तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.