पुणे, दि.
31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारती
विद्यापीठाची (Bharti Vidyapeeth) सौ. विजयमाला कदम कन्या
प्रशाला एरंडवणे (vijaymala kadam kanya prashala erandwane) येथे माजी विद्यार्थीनी मेळावा (alumni meet)
घेण्यात आला. या माजी विद्यार्थीनी स्नेहमेळाव्यासाठी प्रमुख
पाहुणे शंकरराव मोरे (Shankarrao more), विद्यालयाचे माजी
विद्यार्थी संघ अध्यक्ष गझलकार गितकार विजय वडवेराव (vijay vadverao) हे होते.
कार्यक्रमाचे
अध्यक्ष एम. डी. कदम (M. D. Kadam) संचालक शालेय शिक्षण
भारती विद्यापीठ हे होते. प्रत्येक माजी विद्यार्थीनीने आपले एक कर्तव्याचे पाऊल
म्हणून आपल्या ज्या शाळेने शिक्षणाचे धडे देऊन सक्षम करण्यासाठी बळ दिले त्याच
शाळेत शिकत असलेल्या गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थिनींसाठी मदतीचा हात
देण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे वडवेराव यांनी सांगितले.
भारती
विद्यापीठ हे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून डॉ.
पतंगराव कदम (Dr. Patangrao Kadam) यांनी भारती विद्यापीठ स्थापन केले. प्रशालेतील माजी विद्यार्थिनींनी एकत्र
येऊन प्रशालेतील परीसरातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्वयम् स्फुर्ती
पुढे येऊन मदत करावी, असे संचालक एम. डी. कदम (M. D. Kadam) आणि
यांनी माजी विद्यार्थीनी प्रमुख नितीन म्हेत्रे (nitin mhetre) यांनी अहवान केले.
त्यांना
साह्यक रेश्मा जगताप, मृदुला गायकवाड, सायली गोरड, सुवर्णा उभे, प्रणाली
कासट, माजी विद्यार्थ्यांनी संघाच्या अध्यक्षा स्मिता पोकळे, यांनी केले. यावेळी माजी मुख्याध्यापिका स्नेहलता पवार, प्रतिभा दीक्षित, शारदा पाटील, उपमुख्याध्यापक जगन्नाथ पाटील. प्राचार्य अप्पासाहेब नलगे, जेष्ठ शिक्षिका सौ. स्मिता सातपुते, संगीत खोले,
वैशाली कदम, माजी मुख्याध्यापक एम. बी. मोहिते, शिवाजी रणझुझारे, जेष्ठ
शिक्षक बी.डी. मोहिते, सुलोचना कोळी, अनुपमा
वाघ, अभिमान्य भांबुरे, अभिनेत्री
सुजाता मोगल हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या
मुख्याध्यापिका व्हि.टी. विद्या जाधव यांनी मानले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84