पुणे, दि. 31 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नायलॉन आणि चीनी मांजा (nylon manjha) वापरू नका असे प्रशासनाने आवाहन करून देखील मानव प्राणी स्वत:च्या आनंदासाठी मुक्या जनावरांच्या जीवही खेळण्याचे थांबवण्याचे नाव घेत नाहीये. असाच एक प्रकार वारजे परिसरातील, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील (babasaheb aambedkar chowk, warje) ब्रह्मचैतन्य सोसायटी (brahmachaitanya society) मधून समोर आला असून, झाडावर मांजा मध्ये अडकलेल्या पक्षाची सुटका करण्यात वारजे मधील कै. वसंतराव अर्जुन चौधरी अग्निशमन दलाला (vasantrao Arjun Chaudhary agnishman dal) यश आले.
वारजे अग्निशमन दलाचे चालक शेठे, तांडेल रमेश भिलारे, अग्निशमन जवान निलेश तागुंदे, रुपेश जांभळे, अक्षय गायकवाड, ऋषिकेश हांडे यांच्या पथकाने
अग्निशमन वाहनावरील औजारांचा वापर करून पक्षाची सुटका (trapped bird rescued) केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84