मात्र काही वेळानंतरच आगीचे भीषण रूप हे रस्त्यावर दिसू लागलं. या घटनेमुळे स्थानिक लोकांची चांगलीच तारांबळ
उडाली असून आगीचं कारण अजूनही अद्याप अस्पष्ट आहे.
अग्निशमन दलाची एकुण 8
अग्निशमन वाहने (फायरगाडी व वॉटर टँकर) घटनास्थळी दाखल होऊन 8:24 वाजता आग आटोक्यात आणली गेली. आगीमध्ये स्थानिक
दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून सध्या आता कुलिंगच काम सुरू आहे. या घटनेमुळे
कोणालाही शारीरिक इजा झाल्याची अजून माहिती पुढे आलेली नाही.
आगीची माहिती मिळाल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे आठ बंब
घटनास्थळी पोहोचले. दाट वस्तीची जागा असल्यामुळे जवानांना चांगलीच कसरत करावी लागत
असतांनाही आपलं कौशल्य दाखवत जवानांनी आग एका तासातच आटोक्यात आणली. मात्र पंचनामा
आणि कुलिंग करण्याचं काम अग्निशमन दलाचे जवानांकडून सुरु आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84