पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून एकाला 28 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. (Police have started taking Action against illegal moneylenders in the pune.)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रदिप दिगंबर दड्डीकर
(वय 36, रा. थिटे वस्ती, खराडी)
यांना 10 लाख रुपये दिले होते. परंतु त्याच्या बदल्यात 28 लाख रुपयांची मागणी केली जात
होती. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 2 कडे तक्रार प्राप्त
झाली होती.
त्यावर पोलिसांनी सावकार दुर्गेश कुमार पांडे (वय 33, रा. रॉयल हेरिटेज रोड, सातवनगर) आणि त्याचा साथीदार जे. डी. ऊर्फ सागर धोत्रे यांच्याविरुध्द कारवाई केली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दुर्गेश कुमार पांडे याला विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांच्या
विरोधात कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती युनिट दोनच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84