पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): महापालिकेने
काढलेल्या रस्त्यांच्या कामाच्या निविदेत राजकीय दबाव आणल्याने राष्ट्रवादी
काँग्रेसतर्फे महापालिकेच्या समोर आंदोलन करून निषेध केला. (The Nationalist Congress Party protested in front of the Municipal Corporation due to political pressure in the road work tender issued by the Municipal Corporation.)
गेले 5 वर्ष महापालिकेत भाजप नगरसेवकांचे "टेंडरराज" सुरू
होते,
आता प्रशासकराज असतानाही तेच प्रकार घडत आहेत. या निविदेतील अटी-शर्ती
दुरूस्त करुन पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी यासाठी
राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या निविदेतील नियमात बदल करणाऱ्या
अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली गेली.
आमदार चेतन तुपे, राजलक्ष्मी भोसले, योगेश
ससाणे, फारूक ईनामदार, सुनिल बनकर,
गफूर पठान, प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84