पुणे, दि.
30 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज येथे मोफत प्लास्टिक कॉस्मेटिक आणि हँड सर्जरी शिबिराचे (Free plastic cosmetic and hand surgery camp) आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराची संकल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या (yashwantrao chavhan
centre) व खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांची होती. याचे उद्घाटनही सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
साई स्नेह हॉस्पिटल (sai sneh hospital) येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुनील जगताप, डॉ. पंकज जिंदाल, डॉ. पुष्कर देशपांडे, डॉ. सुश्रुत ताथेड,
डॉ. विश्वास पाटील, डॉ. अभय संचेती,
डॉ. नीलेश जगताप, डॉ. सुमीत जगताप,
डॉ. पल्लवी जगताप, डॉ. सुचेता भालेराव
यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84