Type Here to Get Search Results !

हा काका नव्हे तर बोका; स्कूल बस काकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

 

पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पालकांसोबत रस्त्यावरून चालत शाळेत जाणाऱ्या‍ साडेदहा वर्षांच्या निर्भयाचा गलिच्छ प्रकारे विनयभंग केला गेला. आरोपी हा स्कुलबस चालक आहे. ही घटना तीन आठवड्यांपूर्वी चऱ्होली खुर्द हद्दीत एका शाळेपुढे घडली.

 

आळंदी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून चालकास अटक केली आहे. आरोपीने या वेळी वापरलेली स्कुलव्हॅन ओमनी (एमएच १४ सीडब्ल्यू १४१८) ही गाडीसुद्धा जप्त केली आहे. तर आरोपीची खेड न्यायालयाच्या आदेशाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

 

नामदेव केरबा अंबिरकर (वय ५३, रा. देहूफाटा, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी संपूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या माने यांनी केला.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes       

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.