Type Here to Get Search Results !

शिवसेना - वंचित आघाडी युतीच्या घोषणेचे पुण्यात कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत

 

पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (shivsena) व वंचित बहुजन आघाडी (Deprived Majority Front) यांच्या युतीची घोषणा (Declaration) होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन (Dr. Babasaheb Ambedkar Statue Pune Station) येथे शिवसेना व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नव्या युतीचे पेढे भरवून, उत्साहाने जोरदार स्वागत (welcome) केले.

यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. शिवशक्ती भीमशक्तीचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकर आगे.. बढो, उद्धवजी ठाकरे आगे बढो....हम तुम्हारे साथ आहे या घोषणा कार्यकर्ते देत होते. या वेळी शिवसेना व वंचित आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

अतुल बहुले (atul bahule), शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे (Shiv Sena city chief Gajanan Tharkude), वंचित आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी (Munawwar Qureshi), युवा सेना प्रमुख सनी गवते नितीन शेलार (nitin shelar), मकरंद पेठकर (makarand pethkar), आकाश रेणुसे (akash renuse), प्रफुल्ल गुजर (prafulla gujar), अप्पा कसबे (appa kasabe), अरविंद तायडे (arvind tayde), विकास बेगडे (vikas begde), नितीन शेलार, नवनीत अहिरे (navneet ahire), संदीप चौधरी (Sandeep chowdhary), गौरव जाधव (Gaurav jadhav), सतिश रणवरे (satish ranware), बाबासाहेब वाघमारे (babasaheb waghmare), नितीन कांबळे (nitin kambale), संजय आरवाडे (sanjay aarwade), सुरेश गायकवाड (suresh gaikwad), रविंद्र गायकवाड (ravindra gaikwad), विशाल वंजारे (vishal vanjare), माणिक लोंढे (manik londhe), कल्याण चौधरी (kalyan chaowdhary) या प्रमुख पदाधिकारी, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.