(The Bahinabai Chaudhary state level poetry 2023 meeting was organized in association with Vasunandini Foundation and Indian Literature and Cultural Forum.)
पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी
वसुनंदिनी फौंडेशन व साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी
संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या
दोन्ही संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. दोनही
संस्थांची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या
संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन
शिबीरे राबविण्यात आली आहेत.
या
दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी
राज्यस्तरीय कविसंमेलन 2023 आयोजित करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय
कविसंमेलनास संमेलनाध्यक्षा म्हणून सुवर्णा पवार यांची निवड करण्यात आली.
प्रमुख
उपस्थिती म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष विशाल सिरसट, संस्थापक
विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, महिलाध्यक्षा चैताली कापसे, कोषाध्यक्ष छाया देसले,
सचिव सुमंत पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष श्वेता
देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
कवयित्री
बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन वसुनंदिनी फौंडेशनचे अध्यक्ष
विद्याधर सोनवणे, सचिव माधुरी
कुळकर्णी, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या
जिल्हाध्यक्ष संगीता महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रूपाली मोरे,
कार्याध्यक्ष रीता राजपूत, खजिनदार लिना
नेमाडे, महिलाध्यक्षा ज्योती राणे, सचिव
ज्योती वाघ, सहसचिव संध्या भोळे, संघटक संगीता बोरसे कोषाध्यक्ष पवन पाटील, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी महाजन यांनी केले आहे. सदर कविसंमेलन जळगाव
शहरामध्ये ब्राह्मण सभा, बळीराम पेठ येथे 29 जानेवारी 2023 रोजी उत्साहात पार पडणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84