Type Here to Get Search Results !

कवी राजेंद्र वाघ यांची वर्धा संमेलनासाठी निवड

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वर्धा (Vardha) येथील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्टा (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Kavikatta) या कार्यक्रमात कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) यांची निवड झाली आहे. संमेलनात 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजेच्या सत्रात माय मराठी ही कविता सादर करणार आहेत. त्यांनी याअगोदर घुमान, डोंबिवली, नाशिक, उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी संमेलनातील कविसंमेलनात (kavi sammelan) सहभाग घेतला आहे.

अनेक राज्यस्तरीय कविसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचनात राजेंद्र वाघ यांचा सहभाग असतो. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद (sahitya parishad), साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी (Narayan surve) या संस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असतात.

राजेंद्र वाघ यांच्या निवडीबद्द्ल विरोधी पक्षनेते मा. दिलीप बराटे, किर्लोस्कर कमिन्स (kirloskar cummins) एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, आणि पदाधिकारी, कामगार शिक्षक पुरुषोत्तम सदाफुले, उद्धव कानडे, वि दा पिंगळे तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.