Type Here to Get Search Results !

दगड फेकल्यामुळे मीरा हॉटेल मधील कामगारांनी केली तरुणाला मारहाण; बावधन मधील घटना

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): हॉटेलच्या दिशेने दगड का मारला म्हणत हॉटेलच्या कामगारांनी तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी प्रथमेश विलास इंगवले (Prathamesh Vilas Ingwale) (वय 26 रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) फिर्याद दिली आहे. (Bawdhan Crime News)

हा प्रकार बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी 2023) मिरा हॉटेल बावधन (Meero hotel Bavdhan) येथे घडली आहे. गरूड (पुर्ण नाव माहिती नाही) (garud) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune news)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम सुतार (Shubham Sutar) हे जेवण कऱण्यासाठी गेले असता जेवणापुर्वी सिगारेट ओढण्यासाठी म्हणून थांबले होते. यावेळी शुभम याने हॉटेलच्या दिशेने दगड मारला. यावेळी हॉटेलमधील कामगारांनी फिर्यादीला व मित्राला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली आहे. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून नुकसान केले.

यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Bawdhan Crime News)

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.