Type Here to Get Search Results !

दारू पिलेल्या मित्राच्या गाडीवर विश्वासाने बसला आणि घात झाला, जीवाला मुकला

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 13 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मद्यप्राशन (Drink) करुन भरधाव दुचाकी चालविताना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी तरुणाचा मृत्यु झाला. हा अपघात जवाहरलाल नेहरु रोडवरील रामोशी गेट पोलीस चौकी (Ramoshi Gate Police Station) ते पेट्रोल पंप दरम्यान 9 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 2 वाजता घडला. (drink and drive crime news pune)

याप्रकरणी खडक पोलिसांनी करण ऋषीराज कदम (Karan Rishiraj Kadam) (वय 29, रा. नक्षत्र सोसायटी, नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल (FIR) केला आहे. करण कदम हा जखमी (injured) झाला आहे. तर अमोल अशोक जाधव (Amol Ashok Jadhav) (वय 35, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) असे मृत्यु पावलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी करण कदम याने मद्यप्राशन करुन दुचाकीवर त्याचा मित्र अमोल जाधव याला घेऊन जात होता. भरधाव जाताना त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला (accident with truck) पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात तो स्वत: जखमी झाला. त्याचा मित्र अमोल जाधव याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार (Police Sub-Inspector Ashwini Pawar) तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.