Type Here to Get Search Results !

प्लेसमेंटच्या नावाखाली नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक; एक जण गजाआड

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 23 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नोकरी लावण्याचे आमिष (by lure of giving job) दाखवून 8 तरुणांकडून पैसे घेऊन त्यांची 11 लाख 30 हजार घेऊन फसवणूक (Cheating Case) करणार्‍या बीपीओचालकाला (BPO owner) चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. याप्रकरणी पिंपरीतील (Pimpri News) एका 28 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे.

हा प्रकार बालेवाडी हायस्ट्रीट (Balewadi Highstreet) येथील फ्रेशहर जॉब हंटमध्ये (Fresher Job Hunt) मार्च ते ऑक्टोबर 2022 दरम्यान घडला. श्रीकांत बालाजी बिरादार (Srikanth Balaji Biradar) (वय 30, रा. लिलियन अपार्टमेंट, वाकड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत बिरादार याचा फ्रेशहर जॉब हंट हे तरुणांना प्लेसमेंट देणारे कार्यालय आहे. तो बीपीओ कंपन्यांमधील जॉब तरुणांना देत असे. त्याच्याकडे बंगलोर येथील कंपनीचे काम होते. तेथील कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून त्याने 8 जणांकडून 11 लाख 30 हजार रुपये व मुळ कागदपत्रे घेतली होती. त्यापैकी काही पैसे बंगलोरमधील (banglore) कंपनीला दिले होते. (Pune Crime News)

परंतु, त्यानंतर या कंपनीने काम देणे बंद केले. त्यामुळे बिरादार या मुलांना काम देऊ शकला नाही. चतु:श्रृंगी पोलिसांनी बिरादार याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे (Assistant Police Inspector Kendre) तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.